Flymit

Helping Students To Stand Out From The Crowd!

Helpline : 0 70 2022 7842.

Inviting all Future #WebDevelopers for meet up
A Ultimate workshop which will help you to build any Dynamic Website from ground up!

Chitralaya theatre, Loni.

10 Dec, 2017 | 8AM - 11AM

The practical guide on web design and development trends of </2017>

आपल्याला उत्कृष्ठ Programmer/ Web Developer बनायचं आहे?

This is the exact same guide We used to build our Web Development business in last 3 years. You can do it too!

Android Development असो किंवा Software Development, Back end साठी PHP वापरावेच लागते.
येणारा आधुनिक काळ हा इंटरनेट चा आहे. जर आपल्याला प्रोग्रॅमर म्हणून करिअर करायचे असेल तर आपणही आता नवीन तंत्रज्ञान शिकणे गरजेचे आहे.
हे सर्व करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

म्हणूनच WebD महत्वाचा आहे!

Syllabus बाहेरील ज्या Programming Languages कंपन्यामध्ये वापरल्या जातात, ते शिकण्याची इच्छा आहे?

Computer Engineering, BSc. Computer Science किंवा इतर Computer क्षेत्रातील डिग्री पूर्ण होऊनही लवकर जॉब न मिळण्याचे कारण काय असेल मित्रांनो?

कारण, अभ्यासक्रमामध्ये असलेल्या Programming Language पेक्षा सुद्धा मार्केट मध्ये खूप नवीन Languages आणि Framework आलेले आहेत.
आणि शक्यतो सर्व IT कंपन्या आता या नवीन Languages, Framework वर काम करतात. कारण यामुळे काम सोपे आणि लवकर होते.
म्हणून आपणही जर आपला जुना Platform बदलून नवीन Languages आणि Framework च्या Platform वर आलात तर आपल्याला या सर्व गोष्टींचा फायदा आपल्या करिअर मध्ये नक्कीच होईल.

WebD मध्ये आपल्याला सर्व नवीन Languages आणि Framework ची माहिती मिळेल.

एखादी Website किंवा Software professionally कसं बनवलं जात, ती संपूर्ण पद्धत आपल्याला शिकायची आहे?

एखादे Software किंवा Website बनवायला सुरुवात केल्यावर त्याचे Outline बनवणे गरजेचे असते. Database Structure तसेच प्रोजेक्ट चा फ्लो कसा असेल या गोष्टी ठरवून मगच Development ला सुरुवात केली जाते.
या प्रत्येक टप्प्याची माहिती आपल्या पर्यंत पोहोचावी हा WebD चा उद्देश आहे.

"आपण OUT OF THE BOX जाऊन विचार केला असता, किंवा OUT OF THE BOX शिकलो असतो, तर आज आपण टेन्शन फ्री असतो."
असा विचार आपण कॉलेज संपल्यावर करतो.

म्हणूनच मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी आपल्या शहरामध्ये प्रथमच खूप आगळावेगळा प्रोग्राम घेऊन आलो आहे, OUT OF THE BOX शिकण्यासाठी.

WebD in News


WebD हा एक आगळावेगळा उपक्रम आहे यासंदर्भात
महाराष्ट्रातील अग्रगण्य वार्तापत्र, सकाळने WebD संदर्भात प्रसिद्ध केलेली बातमी

WebD news in E Sakal 1 may WebD news in E Sakal 1 may
More News >

Register for FREE program